||स्वास्थरक्षणायव्याधीनिवारणाय||

||स्वास्थरक्षणायव्याधीनिवारणाय||

आयुर्वेदहासंस्कृतभाषेतीलशब्दअसूनत्याचासंधिविग्रह(आयुः) जीवन+ विद्या(वेद) अशाप्रकारेहोतो. आयुर्वेदआणित्यासारख्याविद्याशाखांमधूनभारतातप्राचीनकाळापासूनअसलेल्यावैद्यकीयज्ञानाचीकल्पनायेते. आयुर्वेदालासुमारे५०००वर्षापासूनचालतआलेलीव्यापकआणिउत्तुंगपरंपराआहे. आयुर्वेदातीलउपचारपद्धतींमध्येवनौषधी, वनस्पतीजन्यऔषधी, आहाराविषयकनियम, व्यायामाचेविविधप्रकारआणित्याद्वारेशरीरातीलनैसर्गिकप्रतिकारशक्तीलावाढविण्यावरभरदिलाजातो.

आयुर्वेदाचीसुरुवातब्रह्मापासूनझालीअसेमानलेजाते. आयुर्वेदातीलकाहीवनस्पतीऔषधांचेसंदर्भहेमुख्यचारवेदांपैकीएकअसलेल्याअथर्ववेदयाइसवीसनपूर्वसुमारे१२००मध्येरचल्यागेलेल्यावेदामधूनघेतलेआहेत. अथर्ववेदातआयुर्वेदशास्त्राचेअधिकवर्णनआहे. म्हणूनआयुर्वेदालाअथर्ववेदाचाउपवेदमानतातआणित्यामुळेआयुर्वेदहाअथर्ववेदाचाएकघटकसमजलाजातो. तथापि, विशेषतःगौतमबुद्धाच्याआणित्यानंतरच्याकाळात, आयुर्वेदामध्येअनेकमहत्त्वपूर्णगोष्टींचीभरघालण्यातआली. समुद्रमंथनातूननिघालेलेभगवानधन्वंतरीहेआयुर्वेदातीलपरंपरेनुसारआद्यवैद्यमानलेजातात. आयुर्वेदहेप्राचीनतमशास्त्रअसूनहीआजच्यायुगातहीयाशास्त्राच्यासिद्धान्तांवरआधारितचिकित्साउपयुक्तवयशस्वीठरते.

धकाधकीच्याजीवनशैलीतआपलेस्वास्थ्यराखण्यासाठीवव्याधीनिवारण्यासाठीशास्त्रशुद्धआयुर्वेदपंचकर्म, निसर्गोपचार, रससंपदा, योगा, अशाआयुर्वेदउपचारासाठीएमजीएमआरोग्यमकटिबद्धआहे.

  • पंचकर्म: कायाकल्पकरणारीपंचकर्महिआयुर्वेदिकचिकित्सापद्धतीअसूनत्याअंतर्गतवमन, विरेचन, बस्ती, नस्यवरक्तमोक्षणयाकर्मांचासमावेशहोतो. ऋतूनुसारवरुग्णप्रकृतीनुसारपंचकर्मकेल्यानेनिरोगीवदीर्घायुष्याचालाभहोतो. शरीरातीलविषद्रव्येनिघूनजातातवरुग्णांनापुनर्जीवनप्राप्तहोते.

१) स्नेहन- यातऔषधीतेलानेसर्वांगासशास्त्रोक्तपद्धतीनेमसाजकेलाजातो. यानेथकवादूरहोतो, वेदनाकमीहोतात, त्वचेचाकोरडेपणाकमीहोऊनत्वचाटवटवीतहोतेआणिअतिरिक्तचरबीकमीहोण्यासमदतहोते.

२) स्वेदन- यातविशिष्टपद्धतीनेऔषधीयुक्तवाफदिलीजाते. हेवाताच्यासर्वविकारांसाठीउपयुक्त, शरीराचेजडत्व, पाठवकंबरदुखीकमीहोते, सायटिका, पक्षाघात, सांधेदुखी, मलावष्टंभइ. मध्येउपयुक्त, मासपेशींचीकार्यक्षमतावाढते, विषद्रव्येघामाद्वारेशरीराबाहेरजाण्यासमदतहोते.

३) वमन- यातशास्त्रोक्तपद्धतीनेउलटीद्वारेशरीरशुद्धीकेलीजाते. कफवपित्ताचेआजार, अस्थमा, जुनाटसर्दी, त्वचाविकार, सोरायसिस, अपचन, स्थुलता, हायपोथॉयरॉईड, आम्लपित्तयासाठीउपयुक्त.

४) विरेचन- यातशास्त्रोक्तपद्धतीनेजुलाबांद्वारेशरीरशुद्धीकेलीजाते. त्वचाविकार, डोकेदुखी, पोटसाफनहोणे, आम्लपित्त, पित्ताचेसर्वआजारइ. साठीउपयुक्त.

५) बस्ती: औषधीकाढेकिंवाऔषधीतेलाद्वारेऔषधीएनिमा. सर्वप्रकारचेवात, बद्धकोष्ठता, शरीरशक्तीकमीहोणे, त्वचानिस्तेजहोणे, शरीरआखडणे, संधिविकार, पक्षाघात, सायटिका, मुतखडा, व्यंधत्वइ. साठीउपयुक्त.

६) नस्य- यातनाकाद्वारेतेल, घृतइशास्त्रोक्तपद्धतीनेनासामार्गातसोडलेजाते. जुनाटसर्दी, डोकेदुखी, मायग्रेन, डोकेजाडहोणे, मान-सांदेदुखी, दातांचेविकार, कान-नाक-घसाविकार, डोळेदुखणे, पक्षाघात, झोपनयेणे, मानसिकविकारइ. साठीउपयुक्त.

७) रक्तमोक्षण- यातदूषितरक्तशरीरातूनकाढूनटाकलेजाते. त्वचाविकार, एक्झिमा, कोड, सोरायसिस, व्हेरिकोजव्हेन्स, इ. साठीउपयुक्त.

८) नेत्रतर्पण- यातनेत्रप्रदेशीविशिष्टऔषधीतुपाचेधारणकेलेजाते. नेत्रविकार, नेत्रशुष्कता, दृष्टिमांद्यइ. साठीउपयुक्त.

९) उत्तरबस्ती- यातविशिष्टऔषधीसिद्धतैलवघृतगर्भाशयमुखाद्वारेगर्भाशयातसोडलेजाते. बीजवाहिनीबंदअसणे, वंध्यत्वइ. गर्भाशयगतआजारांसाठीउपयुक्त.

१०) कटिबस्ती- यातकोमटऔषधीतेलमणक्यांच्याठिकाणीठराविककाळठेवलेजाते. पाठीच्यामणक्याचेविकार, मणक्यातीलगादीसरकणे, कंबर-पाठदुखणेइ. साठीउपयुक्त.

११) जानुबस्ती- यातगुढघ्याच्याठिकाणीकोमटऔषधीतेलविविष्टपद्धीतीनेठराविककाळठेवणे. संधिवात, गुढघ्यांचीझीज, आखडलेपणाइसाठीउपयुक्त.

१२) लेपन- यातशरीराच्याविविधभागांवरऔषधीचूर्णाचेपाणी, मधकिनादुधासहलेपलावलेजाते. त्वचेचेवैवर्ण्यकमीकरते. पिंपल्स, पिगमेंटेशनकमीकरते, त्वचेचावर्णवपोतसुधारते, त्वचेचीपुरळ, सूज, व्रणइ. कमीहोण्यासउपयुक्त.

१३) उद्वर्तन- यातऔषधीवनस्पतीच्याचूर्णाचाशरीरावरविशिष्टपद्धतीनेमसाजकेलाजातो. अतिरिक्तचरबीकमीहोते, घामकमीहोतो, त्वचेचावर्णसुधारतो, रक्तप्रवाहसुधारतो.

१४) शिरोबस्ती- यातशिरोप्रदेशीऔषधीतेलधारणकेलेजाते. वातविकार, कर्णबाधिर्य, चेहऱ्याचालकवा, पक्षाघात, मेंदूविकार, न्युरालजिया, दृष्टीनदीदोषइ. साठीउपयुक्त.   

१५) अग्निकर्म- याततप्तशलाकेद्वारेविशिष्टठिकाणीदग्धदिलाजातो. कुरूप, तीव्रवेदना(सांध्यांच्यावस्नायूंच्या), मूळव्याध, टाचदुखी, मसइ. साठीउपयुक्त. 

१६) हृदयबस्ती- यातहृदयप्रदेशीकोमटऔषधीतेलविशिष्टपद्धतीनेठराविककाळठेवलेजाते. हृदयविकार, हृदयाचीकार्यक्षमतावाढवण्यासाठीउपयुक्त.

१७) पिझीचील- यातऔषधीतेलविशिष्टपद्धतीनेशरीरावरओतूनमसाजकलाजातो. वातव्याधी, अंगदुखी, पक्षाघात, संधिवात, मधुमेह, उच्चरक्तदाबइ. साठीउपयुक्त.        

  • निसर्गोपचार-

आपल्यालाआपल्यासंपूर्णशरीराचीकाळजीआतानिसर्गोपचाराच्यामाध्यमातूनघेतायेते. जुन्यातलाजुनाआजारबराकरण्यासाठीनॅचरोपॅथीम्हणजेचनिसर्गोपचारपध्दतीचावापरकेलाजातो. निसर्गोपचारपद्धतीतआजाराच्यालक्षणापेक्षासरळआजाराचाशोधघेतलाजाऊनत्यावरउपचारकेलाजातो. ही पध्दतीआजच्याधकाधकीच्याजीवनातआपल्यालामिळालेलेएकवरदानआहे. आपणपाहिजेतेथेह्याउपचारपध्दतीचावापरकरूशकतो. इतरउपचारपध्दतीतरूग्णावरविपरितपरिणामहोण्याचीशक्यताअधिकअसते. मात्रनिसर्गोपचारपध्दतीतसाईडइफेक्टहोण्याचीमुळीचभीतीनसते. 

आपणकितीहीखर्चकेलातरीआपल्यापाहिजेतसेआरोग्यमिळूचशकतनाही. तेआपल्यालास्वत:लाउभेकरावेलागतअसते. इतरऔषधीचेअति‍सेवनकेल्यासत्याचाआपल्याशरीरावरविपरितपरिणामहोतअसतो. निसर्गाच्यासान्निध्यातराहूनआपल्यालाआरोग्याचीबांधणीकरावीलागते. तरहीबांधणीकरण्यासाठीएमजीएमआरोग्यमआपल्यालामदतकरते. निसर्गोपचारहेपृथ्वी, जल, अग्नी, वायूआणिआकाशयापंचमहाभूतांवरअवलंबूनआहे. यातमडबाथ, मडपॅक, मसाजथेरपीआणिस्टीमबाथ, लठ्ठपणाआणिसर्वआजारांसाठीआहारआणिजीवनशैलीसल्ला, हायड्रोथेरपी, एनिमा, स्पायनलबाथ, स्पायनलबाथ, हिपबाथ, इमर्शनटबबाथ, डिलक्सअंडरवाटरमसाज, सर्क्युलरजेटबाथ, कोलोनहायड्रोथेरपीकेलेजाते. तसेचफ़िजिओथेरपि, रीफ्लेक्सोलोजी, मॅग्नेटोथेरपी, क्रोमोथेरपी, सनबाथ, हर्बलज्यूसथेरपीकेलीजाते.  

  • योगाथेरपी-

भारतातसाधारण१०,०००हूनअधिकवर्षांपूर्वीयोगाअस्तित्वातआला. आतायोगासनेचुरोपॅथीसहसंयुक्तवैद्यकीयविज्ञानम्हणूनविकसितकेलेआहे. शरीराचेआरोग्यसुधारण्यासाठी, रोगटाळण्यासाठीआणिआजारबरेकरण्यासाठीयोगिककार्यातअनेकशारीरिकमुद्यांचेवर्णनकेलेआहे.एमजीएमआरोग्यमकेंद्रामध्येयोगथेरपीघेतलीजातअसूनयातविविधआसने, क्रिया, ध्यान, प्राणायाम, प्रार्थनाइ. घेतलेजातात.

योगामुळेशारीरिकआरोग्य, स्नायूटोनआणिलवचिकतासुधारते, चरबीकमीहोते. रक्ताभिसरणसुधारते, ऊर्जापातळीमध्येसुधारणाहोते.  श्वासोच्छवासाचाव्यायामशरीरातयोग्यऑक्सिजनयुक्तरक्तपुरवण्यासमदतकरतो.योगशास्त्रपद्धतींमध्येबुद्धी, एकाग्रताआणिमानसिकताणसहनकरणारीपरिस्थितीविकसितहोण्यासमदतहोते.ध्यानअजूनएकव्यायामआहे,जोभावनिकबदलस्थिरकरूशकतो.गर्भवतीमहिलांसाठीगर्भसंस्कारवर्गयेथेआहे.

  • एक्यूपंक्चर आणि  एक्यूप्रेशर-

शरीराचा तणाव किंवा वेदना कमी करण्यासाठी बोटांच्या किंवा अंगठ्यांच्या टोकावर विशिष्ट दाब देण्याचे तंत्र म्हणजे एक्यूप्रेशर होय. तसेच शरीराच्या एक्यूपॉईंट्सवर केसांसारख्या पातळ सुया टोचून, शरीराच्या वेदना कमी करण्याचे तंत्र म्हणजे एक्यूपंक्चर होय. एमजीएम आरोग्यम केंद्रात या दोन्ही उपचार पद्धती केल्या जातात.  

  • रससंपदा-

‘आपलाआहारहेचआपलेऔषधआहे’ असाउपदेशहिप्पोक्रेटसनेदिलाआहे. हेलक्षातघेताएमजीएमआरोग्यमनेअत्याधुनिकसुविधांसहरससंपदाआणिआहारकेंद्राचीस्थापनाकेलीआहे. याकेंद्रातआवळा, कोरफड, बिट, गाजर, कारले, लौकी, अंबाडीयांचेज्यूसतसेचहर्बलटी, योगामृतटी, हेल्दीसूप, लेंटीलसूप, मोसंबी, डाळिंब, संत्री, कलिंगडयांसारख्याफळांचेज्यूसमिळतात. व्हेजिटेबलदलिया, उपमा, कोर्नभेल, नाचणीइडली, ग्रीनसॅलड, स्प्राउटभेलइ. यारससंपदाकेंद्रातमिळते.

  • आरोग्यमस्पा-ब्युटी-वेलनेससेंटर-      

एमजीएमआरोग्यमनैसर्गिक, हर्बल, अरोमाआणिआयुर्वेदिकपद्धतीनेसौंदर्यउपचारकरते. सौंदर्यतज्ज्ञांकडूनसौंदर्यशास्त्रानुसारशरीर, त्वचाआणिकेसयांवरउपचारकेलेजातात. यावेलनेससेंटरमध्येरीलाक्सेषणमसाज, स्पामसाज, फ्रुटमसाज, हेडमसाज, हर्बलफेशियल, अरोमाफेशियल, डेटनस्क्रब, ग्लोफेशियल, आयुर्वेदिकमुखलेपण, हर्बलपेडीक्युअरआणिमेनिक्युअरअशाप्रकारेसौंदर्यउपचारकेलेजातात.

  • आयुधाराहेल्थशॉप-

आरोग्यमआयुधाराहेल्थशॉपमध्येआयुर्वेदिकऔषधी, मसाजतेल, हर्बलचहापावडर, फेसपॅक, साबण, सेंद्रियतांदूळआणिअन्नउत्पादनेआणित्यासंदर्भातीलपुस्तकेहीउपलब्धआहेत.

  • एमजीएमआरोग्यामचका?

एमजीएमकॅम्पसच्याशांत, नैसर्गिकआणिप्रसन्नवातावरणातहेकेंद्रउभारलेलेआहे.

पर्यावरणपूरकगोष्टींचावापरकरूनसुशोभीकरणकेलेलेआहे. निसर्गोपचार, योगआणिआयुर्वेदयांचीओपीडी. जीवनशैलीआणिआहारविषयकसल्ला, शरीरशुद्धीउपचार

उच्चशिक्षित, अनुभवीनिसर्गोपचारआणिआयुर्वेदिकसल्लागारउपलब्ध.

उपचारासाठीमहिलाआणिपुरुषांसाठीआरोग्यदायी, अत्याधुनिकसुविधाअसलेल्यास्वतंत्रखोल्या

प्रत्येकथेरपीसाठीस्वतंत्रविभाग

महिलांसाठीब्युटीआणिस्पासलून

योग, आयुर्वेदा, निसर्गोपचारसंबंधितपुस्तकेवाचण्यासाठीवाचनालय

अक्युप्रेशरवॉकींगट्रॅक

आजच्या धावपळीच्या आणि इंटरनेटच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. रोगांचा उपचार करण्यापेक्षा, रोग होऊच नयेत यासाठी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. यासाठी निसर्गाशी मिळतीजुळती जीवनशैली, दुष्परिणाम विरहित निसर्गोपचार,आयुर्वेद, योग इ.आयुष उपचारपद्धतीचा निश्चित चांगला उपयोग होतो, हा एमजीएम आरोग्यममध्ये उपचार घेतलेल्या २५000 रुग्णांचा अनुभव आहे. एमजीएमच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देताना ‘लोका समस्ता सुखीनौ भवन्तु’.  ‘Good health comes only  by following nature’.  सर्वांनी नैसर्गिक जीवनशैली, योग, आयुर्वेद यांचे पालन करावे  आणि निरामय आयुष्य जगावे, असा संदेश मी देऊ इच्छिते. धन्यवाद..!

डॉ अपर्णा पांडव

सेंटर इंचार्ज

एमजीएम आरोग्यम

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s